झयलो दिवाना | Zhaylo Diwana Lyrics – राज इरमाली आणि शाकंभरी कीर्तिकारी 2021

0
1955
Zhaylo Diwana
गाण्याचे शीर्षक:झयलो दिवाना
गायक:राज इरमाली आणि शाकंभरी कीर्तिकारी
गीत:जितेश नावडेकर
संगीत:जितेश नावडेकर
संगीत लेबल:जितेश नावडेकर

Zhaylo Diwana Lyrics in Marathi

प्रीत लागी तोसे राधा
लागी जो छुटे ना
ऐसी लागी लगन पिया से
गाठ प्रीत की तुटे ना

बाय माझी बाय
अशी नटून सजली गो बाय
बाय माझी बाय
अशी नटून सजली गो बाय

तुझा मुखडा पाहून मी
झयलो दिवाना
तुज्यासाठी गो हाणलाय मी
दिलाचा नजराना

रूप तुझा हा देखणा भोलाभाला
लागलो तुज्या मी नादाला
पोरी साथ दे गो माझे संगतीला
घेऊन येईन मी तुला घराला

मी येता जाताना तुझ्या गो पाठी
आय लव यु तुला मी बोलीन ग
आपण सांगितल जाऊ दर्याकिनारी
लग्नाच वचन मी देईन ग

तुझा आशिक हाय पुराना
झयलो दिवाना
तुज्यासाठी गो हानलाय मी
दिलाचा नजराना

सारी धरती सजली
ओढ तुझी लागली
राजा तूच हाय मझे मनी
सांगितला लाटा सरी

तुझेसाठी जीव झुरतोय
मन पाखरू भिरभिरतय
साजणा मी तुझी साजणी
राजा तुझ्याच साठी मी झाले दिवानी
राजा तुझ्याच साठी मी झाले दिवानी

प्रीत लागी तोसे राधा
लागी जो छुटे ना
ऐसी लगी लग्न पिया से
गाठ प्रीत की तुटे ना

Zhaylo Diwana Lyrics in English

More Song:

Zhaylo Diwana

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here