गाण्याचे शीर्षक: | You Know What Lyrics |
चित्रपट: | असेही एकदा व्हावे |
गायक: | उमेश कामत आणि तेजश्री प्रधान |
गीत: | वैभव जोशी |
You Know What हे गीत असेही एकदा व्हावे या चित्रपट मधले असून या गीत चे गायक उमेश कामत आणि तेजश्री प्रधान हे आहेत.
Marathi Lyrics
You Know What?
This Smile of yours is special..
जसे शांत निळे पाणीही, वागते अचानक अवखळ
You Know?
तो तरंग एखादाही, पुरतो माझ्या डोळ्यांना..
जणु गंध तुझ्या Perfume चा दिसतो माझ्या श्वासांना
Well… You Know? What I Mean..
हे तुला माहित आहे ना?
You Know? What
These eyes of yours are special..
जे सहजच बघता बघता, गाठतात डोहाचा तळ..
You Know? Like
हि नजर तुझी अलबेली, स्पर्शते किती लाटांना..
जणु हिरवळ कवेत घेते, मातीच्या सर्व कणांना..
Well.. You Know? What I Mean..
हे तुला माहित आहे ना?
And you know what?
You kind of make me.. miss me..
जणु माझ्या सोबत असूनही, माझ्यात कधी नसतो मी..
हे हरवत जाणे आता सवयीचे झाले आहे..
नभ माथ्यावरचे पायाशी आले आहे..
Well.. May be I don’t know What I mean..
पण तुला माहित आहे, आहे ना?