येऊ कशी तशी मी नांदायला | Yeu Kashi Tashi Mi Nandayla Lyrics – झी मराठी 2021

0
4891
Yeu-Kashi-Tashi
गाण्याचे शीर्षक:येऊ कशी तशी मी नांदायला
संगीत लेबल:झी मराठी

Yeu Kashi Tashi Mi Nandayla Lyrics in Marathi

लगबग लगबग सासूबाई बघबघ
सुनबाई आणली नांदायला
चुलीपाशी ठेवली रांधायला
चुलीपाशी ठेवली रांधायला

जाऊ बाई रुसली कोपऱ्यात बसली
नणंद बघते निंदायला
येऊ कशी तशी मी नांदायला

सूनबाई सून सून
जाऊ नको परतून
यशोदा हवी ग गोकुळाला
तशीच ये तू नांदायला

लगबग लगबग सुनबाई बघबघ
तुला ग आणली नांदायला
ठेवू कशी कशी मी
हा..
ठेवू कशी कशी मी रांधायला
येऊ कशी तशी मी नांदायला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here