येड्यावानी करतंय | Yedyavani Kartay Lyrics – संजू राठोड | सोनाली सोनवणे 2021

0
2518
Yedyavani-Kartay
गाण्याचे शीर्षक:येड्यावानी करतंय
गायक:संजू राठोड, सोनाली सोनवणे
गीत:संजू राठोड
संगीत:संजू राठोड आणि जी-स्पार्क
संगीत लेबल:नादखुला संगीत

Yedyavani Kartay Lyrics in Marathi

ह्यो जीव गुंतला तुझामंदी
हो तूच तू ग
माझा मनामंदी
काही ठाव राहीना
ह्यो जीव जाईना
मी रंगलो ग राणी
तुझा रंगामंदी

कसा सांगू मी
कुणा सांगू
देवाला तुला मागू
तुझ सपान पडतंय ग
अस पहिल्यांदा घडतंय ग

मन येड्यावानी येड्यावानी करतय ग
ह्यो येड्यावानी प्यार तुला करतय ग
मन येड्यावानी येड्यावानी करतय ग
ह्यो येड्यावानी तुझ्यावरी करतय ग

तुझ्या इश्काच वार
भिनला ग अंगात
बेरंग जिंदगानी
आली ग रंगात

येड्यावानी बडबडतो
तुझ्यासाठी तळमळतो
होते ग धडधड
माझ्या काळजात

तू माझ्या तडपायी
मी तुझ्या तडपायी
तू बघून मला हसशील
मी हळूच रुसून जाईल

या काळजावर राणी तुझ
नाव टिपून हाय
तू बोलशील नाही तिथे
जीव निघून जाईल

या दिलामंदी
काहीतरी घडतंय र
ह्यो येड्यावानी प्यार तुला करतय र
मन येड्यावानी येड्यावानी करतय र
मन येड्यावानी प्यार तुला करतय र

येड्यावानी येड्यावानी करतय ग
येड्यावानी तुझ्यामागे पळतंय ग
येड्यावानी येड्यावानी करतय ग
येड्यावानी प्यार तुला करतय ग

लागलीया गोडी तुझी
जीवापाड ओढ तुझी
राहवना तुझाइना
हवी मला जोड तुझी

सांज की पहाट
काही नाही यात
तुझात न्हालोया ग
करत बेभान
तुझ ग सपान
दिवाना झालोया ग

कशी तुझी याद माझी या मनात कहर करते
जिवापाड राणी तुझ्याशी प्यार केलया ग
मन येड्यावानी तुझ्यासाठी रडतय ग
मी येड्यावानी तुझ्यामागे पळतंय ग

मन येड्यावानी येड्यावानी करतय ग
ह्यो येड्यावानी प्यार तुला करतंय ग

Yedyavani Kartay Lyrics in English

More Song:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here