वारी | Wari Lyrics – नवीन विठ्ठल गाणे 2021

0
2860
Wari
गाण्याचे शीर्षक:वारी
गायक:पं. नरेंद्र कोथांबीकर
गीत:कै. अच्युत ठाकूर
संगीत:शिवनाथ दीपक गावडे
संगीत लेबल:शिवनाथ गावडे

https://www.youtube.com/watch?v=OY7zIKqZ8T4

Wari Lyrics in Marathi

पंढरीच्या वाटेवरी पालख्यांचा सोहळा
पंढरीच्या वाटेवरी पालख्यांचा सोहळा
वारीमध्ये दंग माझा विठोबा सावळा
वारीमध्ये दंग माझा विठोबा सावळा
पंढरीच्या वाटेवरी पालख्यांचा सोहळा
पंढरीच्या वाटेवरी पालख्यांचा सोहळा

दिंड्या पताकांचा खेळ हा मांडीला
दिंड्या पताकांचा खेळ हा मांडीला
धुंद वैष्णवांचा मेळा हा रंगला
धुंद वैष्णवांचा मेळा हा रंगला

पंढरीच्या वाटेवरी पालख्यांचा सोहळा
पंढरीच्या वाटेवरी पालख्यांचा सोहळा
वारीमध्ये दंग माझा विठोबा सावळा
वारीमध्ये दंग माझा विठोबा सावळा

अभंगाचा गजर अभंगाचा लळा
अमृताच्या वर्षवात वारकरी नाहला
अभंगाचा गजर अभंगाचा लळा
अमृताच्या वर्षवात वारकरी नाहला

पंढरीच्या वाटेवरी पालख्यांचा सोहळा
पंढरीच्या वाटेवरी पालख्यांचा सोहळा
विठ्ठल …….. पांडुरंगा मायबापा

Wari Lyrics in English

More Song:

Wari

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here