वेसावचि पारू Vesavchi Paru Lyrics – वैशाली सामंत 2020

0
5605
Vesavchi-Paru

वेसावचि पारू या गीत चे गायक वैशाली सामंत हे आहेत. ह्या गीत ला संगीत प्रशांत नक्ती यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द प्रशांत नक्ती यांनी लिहिले आहेत.

गाण्याचे शीर्षक:वेसावचि पारू
गायक:वैशाली सामंत
अभिनय:अंकिता राऊत
संगीत:प्रशांत नक्ती
गीत:प्रशांत नक्ती

Vesavchi Paru Lyrics in Marathi

दर्याची रानी घेउन जवानी
कोलीवारयान आज येनार हाय
लाखो दिलोकी धडकन सुरमई
गावठी यो म्हावरा साँलीड हाय

डोल्यान सुरमा अदा नशीली
तुफान हाय माझे ठुमक्यामंधी
कोलीवारयाची पोरं ही सारी
खल्लास झाले माझे नखरयामंधी

मी वेसावचि पारू नटुनशी आयली
ज्वानीची आग माझे रुपामंधी
मी वेसावचि पारू नटुनशी आयली
ज्वानीची आग माझे रुपामंधी

मव्हाची दारु परलय फिकी
आवरी नशा हाय माझे डोळ्यामंधी

हट मेल्या!
कवळी पोर मी कोल्याची
जिगरा हिचा धासु हाय
जैसी ताजी पाटी म्हावरयाची
तैसी हिची स्टाइल हाय

मी चिंबोरी अंगड्याची
तुला डसनार हाय
माझी कमसीन जवानी ही
तुला सोसनार नाय
तुझा सिस्टम हलनार हाय
आली पारु वेसावचि
आज रात ही खपनार नाय
चढली धुंदीपिरमाची

मी वेसावचि पारू नटुनशी आयली
ज्वानीची आग माझे रुपामंधी
मव्हाची दारु परलय फिकी
आवरी नशा हाय माझे डोळ्यामंधी
चल हट!

मी कोलबी दर्याची, जाम टेस्टी हाय
तुझ्यासाठी मी मासोली, जाम रिस्की हाय
ह्यो मुंबईचे दर्यानचा, म्हावरा घरचा हाय
आज एफबी व्हाँट्सअँप वर, हिची चर्चा हाय

आज मेहफिल ही सजली
लागली आग ही ज्वानीची
माझा गावरान यो मेनु
कर तयारी खावाची

मी वेसावचि पारू नटुनशी आयली
ज्वानीची आग माझे रुपामंधी
हि वेसावचि पारू नटुनशी आयली
ज्वानीची आग हिचे रुपामंधी
मव्हाची दारु परलय फिकी
आवरी नशा हाय हिचे डोल्यामंधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here