वेड्या मनाला | Vedya Manala Lyrics – अतुल जाधव 2021

0
900
Vedya-Manala
गाण्याचे शीर्षक:वेड्या मनाला
गायक:मनीष कांबळे आणि सोनाली सोनवणे आणि ज्योती मस्के
स्टार कास्ट:शिवानी बावकर आणि नितीश चव्हाण
गीत:अतुल जाधव

Vedya Manala Lyrics in Marathi

देहामधल्या देवालाही कळले नाही भाव कसे
हृदयामधले गाभाऱ्यात कोण हे आले सांगू कसे
मोह तुझा हा आवरेना
ओढ जीवाला सावरेना
केव्हा मी झालो कळले ही नाही
सांग तुझा ग मी सखे

वेड्या मनाला कळेल ना काही
मन बावरे झाले कधी
असेन जोवर हा चंद्रमा
तुझाच ग राहीन मी

वेड्या मनाला कळेल ना काही
मन बावरे झाले कधी
असेन जोवर हा चंद्रमा
तुझीच रे राहीन मी

अल्हद सांज
अवखळ वारा
आणि स्पर्श तुझे
उधाण लाटा
ओला किनारा
डोळे तुझे का लाजले

ओठांवरतही गीत तुझे हे
शब्द तुझे ही ग सखे

वेड्या मनाला कळेल ना काही
मन बावरे झाले कधी
असेन जोवर हा चंद्रमा
तुझाच ग राहीन मी

वेड्या मनाला कळेल ना काही
मन बावरे झाले कधी
असेन जोवर हा चंद्रमा
तुझीच रे राहीन मी

दूर जरी तु
स्वप्नी माझ्या
एकदा तरी येशील का?
असेन वेगळे जग हे आपुले
सांग तु माझा होशील का?

छळते मला बेधुंद हि रात
मिठीत घे न सखे

वेड्या मनाला कळेल ना काही
मन बावरे झाले कधी
असेन जोवर हा चंद्रमा
तुझाच ग राहीन मी

वेड्या मनाला कळेल ना काही
मन बावरे झाले कधी
असेन जोवर हा चंद्रमा
तुझीच रे राहीन मी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here