वसईच्या नाक्यावर या गीत चे गायक सिद्धि तुरे हे आहेत.आणि रेडबल्ब संगीत यांनी हे गीत सादर केले आहे.
गाण्याचे शीर्षक: | वसईच्या नाक्यावर |
गायक: | सिद्धि तुरे |
संगीत लेबल: | रेडबल्ब संगीत |
Vasaichya Nakyawar Lyrics in Marathi
सोनू मोनू
आय लव यु जानू
मला काय समजत नाय
नाव तुझ काय बी असुदे पोरा
मला तुझ्यावर भरोसा हाय
मी तर भोळी कोळ्याची पोर
मी तर भोळी कोळ्याची पोर
मनान माझे लागलाय घोर
मला थोडीशी समजून घेशील का
वसईच्या नाक्यावर येशील का
तुझी मना appointment देशील का
वसईच्या नाक्यावर येशील का
तुझी मना appointment देशील का
वसईच्या नाक्यावर
तुझी हिला appointment देशील का
वसईच्या नाक्यावर
तुझी हिला appointment देशील का
वसईच्या नाक्यावर येशील का
तुझी मना appointment देशील का
वसईच्या नाक्यावर येशील का
तुझी मना appointment देशील का
मांगच्या येळेला नाक्यावर
लय मोठा घोटाळा झायला
बोलवला होता अठ्नीला
त्याचा बेवडा बाप तिथ आयला
बेवड्याची झाली एगलीच मजा
बेवड्याची झाली एगलीच मजा
पुरच्या येळेला येताना राजा
तुझ्या बापूस ला लॉक लावून ठेवशील का
वसईच्या नाक्यावर येशील का
तुझी मना appointment देशील का
वसईच्या नाक्यावर येशील का
तुझी मना appointment देशील का
वसईच्या नाक्यावर
तुझी हिला appointment देशील का
वसईच्या नाक्यावर
तुझी हिला appointment देशील का
वसईच्या नाक्यावर येशील का
तुझी मना appointment देशील का
वसईच्या नाक्यावर येशील का
तुझी मना appointment देशील का
हे हे हे हे
दर्याकिनारी इक बंगल्या वाला दादला पाहिजे मला
कोळीवाऱ्याच्या बंटी ला सोरून काळीज दिल मे तुला
दर्याकिनारी इक बंगल्या वाला दादला पाहिजे मला
कोळीवाऱ्याच्या बंटी ला सोरून काळीज दिल मे तुला
Bandwalyacha घेऊन बाजा
Bandwalyacha घेऊन बाजा
कोळीवाऱ्यान वाजवत राजा
वरात आपली न्हेशील का
वसईच्या नाक्यावर येशील का
तुझी मना appointment देशील का
वसईच्या नाक्यावर येशील का
तुझी मना appointment देशील का
वसईच्या नाक्यावर
तुझी हिला appointment देशील का
वसईच्या नाक्यावर
तुझी हिला appointment देशील का
वसईच्या नाक्यावर येशील का
तुझी मना appointment देशील का
वसईच्या नाक्यावर येशील का
तुझी मना appointment देशील का