तुला पाहून जरा | Tula Pahun Jara Lyrics – नितीन कुटे 2021

0
2771
Tula Pahun Jara
गाण्याचे शीर्षक:तुला पाहून जरा
गायक:नितीन कुटे
गीत:नितीन कुटे
संगीत:अमोल दाते – नितीन कुटे
संगीत लेबल:चेतन गरुड प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड

Tula Pahun Jara Lyrics in Marathi

ऐसी कैसी तू है, तू तो हे नखरेल बाबा
ऐसी कैसी तू है, तू तो हे नखरेल बाबा
तुला पाहून जरा तुला हेरून जरा
सुटतोय मनाचा ताबा
तुला पाहून जरा तुला हेरून जरा
सुटतोय मनाचा ताबा

मन हे माझं जरा चंचल पोरी
माझं काळीज ठेवतोय तुझ्या दारी
मन हे माझं जरा चंचल पोरी
माझं काळीज ठेवतोय तुझ्या दारी
अरे तू तर आहे मला लय लय प्यारी
तेरी अदा पे दिल ये फिदा
होतोय दिवाना मी तर तुझा
तेरी अदा पे दिल ये फिदा
होतोय दिवाना मी तर तुझा

तुझ्या इश्काची रे तुझ्या पिरमाची रे
चढतेय आलग ही नशा रे
तुझ्या इश्काची रे तुझ्या पिरमाची रे
चढतेय आलग ही नशा रे

ऐसी कैसी तू है, तू तो हे नखरेल बाबा
ऐसी कैसी तू है, तू तो हे नखरेल बाबा
तुला पाहून जरा तुला हेरून जरा
सुटतोय मनाचा ताबा
तुला पाहून जरा तुला हेरून जरा
सुटतोय मनाचा ताबा

Tula Pahun Jara Lyrics in English

More Song:

Tula Pahun Jara

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here