तुला आय लव्ह यू म्हणतो Tula I Love You Mhanto Lyrics – केवल वाळंज आणि सोनाली सोनवणे 2022

0
5895
Tula-I-Love-You-Mhanto
गाण्याचे शीर्षक:तुला आय लव्ह यू म्हणतो
गायक:केवल वाळंज आणि सोनाली सोनवणे
संगीत लेबल:DN2 Film’s & Music

Tula I Love You Mhanto Lyrics in Marathi

पहिलं प्रेम तुझ्यावरती करतो
जीव माझा तुझ्यावरती जडतो
पाहिलं प्रेम तुझ्यावरती करतो
जीव माझा तुझ्यावरती जडतो

लाखात एक तू गोरी गोरी पोर
माझा जीव हा तुझ्यावर मरतो
तुला आय लव्ह यू म्हणतो
तुला आय लव्ह यू म्हणतो

प्रेम तुझ्यावर करतो
तुला आय लव्ह यू म्हणतो
प्रेम तुझ्यावर करतो
जवापासून पाहिलं तुला

पोरी झालो मी तुझा दिवाना
माझा स्वप्नात येतेस तू
तुझ्याविणा मन माझं आता राहीना
जवापासून पाहिलं तुला

पोरी झालो मी तुझा दिवाना
माझा स्वप्नात येतेस तू
तुझ्याविणा मन माझं आता राहीना
बंगला बांधीन मी दर्या किनारी

सुरु करू आपली प्रेम कहाणी
हो बंगला बांधीन मी दर्या किनारी
सुरु करू आपली प्रेम कहाणी
लाखात एक तू गोरी गोरी पोर
माझा जीव हा तुझावर मरतो

तुला आय लव्ह यू म्हणतो
तुला आय लव्ह यू म्हणतो
प्रेम तुझ्यावर करतो
तुला आय लव्ह यू म्हणतो

प्रेम तुझ्यावर करतो
कशी सांगू मी तुला
माझा मनात दडलंय काय र
माझा स्वप्नातला तू राजा
माझं पाहिलं प्रेम तूच हाय र

हो कशी सांगू मी तुला
माझा मनात दडलंय काय र
माझा स्वप्नातला तू राजा
माझं पाहिलं प्रेम तूच हाय र

सांग होशील का राजा माझा दिलाचा
होईन मी तुझी राणी
गळ्यात बांधून माझा सोन्याचं मणी
होईन मी तुझी नवरी

पाहिलं प्रेम तुझवरती करते
आई शप्पत मी तुझा वरती मरते
पाहिलं प्रेम तुझवरती करते
आई शप्पत मी तुझा वरती मरते
सांगायचं होत ते राहून गेलं

मी प्रेम तुझ्यावर करते
तुला आय लव्ह यू म्हणते
प्रेम तुझ्यावर करते
तुला आय लव्ह यू म्हणते
प्रेम तुझ्यावर करते
तुला आय लव्ह यू म्हणते

Tula I Love You Mhanto Lyrics in English

More Song:

Tula I Love You Mhanto

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here