तुझे डोळे | Tujhe Dole Lyrics – करण शेळके 2021

0
1557
Tujhe Dole
गाण्याचे शीर्षक:तुझे डोळे
गायक:करण शेळके,मयुरी हरिमकर
गीत:करण शेळके
संगीत: करण शेळके
संगीत लेबल:The Karan

Tujhe Dole Lyrics in Marathi

हे सपनात तूच
माझ्या डोळ्याम्होर तूच ग
हे डोळ्याम्होर तूच
माझ्या काळजात तूच ग

आठवण येते तुझी मला
काळीज धडधड करतय
वेड झालो प्रेमात तिच्या
माग खुळ्यागत फिरतंय

तुझ्याविना नाही ग
कशाची आस मला
सजवीन तुला रानीवानी

तुझे डोळे काजल लाली
तुज रूप सोन्यावाणी
तुझे नाजूक साजूक गाल
तुजे अश्क मोत्यावानी

तुझे डोळे काजल लाली
तुज रूप सोन्यावाणी
तुझे नाजूक साजूक गाल
तुजे अश्क मोत्यावानी

अर जिथ तिथ बगाव
तिचा भास होतोय ग
अर जिथ तिथ बगाव
तिचा भास होतोय ग

जवळ येतेय माझ्या
अन भुर्र होतोय ग
मग तुझी माझी जमल जोडी
साथ दे मला
रुसू नको फुगू नको
जवळ ये जरा

तुझे डोळे काजल लाली
तुज रूप सोन्यावाणी
तुझे नाजूक साजूक गाल
तुजे अश्क मोत्यावानी

तुझे डोळे काजल लाली
तुज रूप सोन्यावाणी
तुझे नाजूक साजूक गाल
तुजे अश्क मोत्यावानी

राजा तुझ्यासाठी रोज साज करून यायचे
नव नव घरच्याना रोज बहाने द्यायचे
राजा तुझ्यासाठी रोज साज करून यायचे
नव नव घरच्याना रोज बहाने द्यायचे

कधी सोडून जाऊ नको
तुझ्याविना कशी जगू
माझ्या डोळ्यांना सवय
तुला रोज रोज बघू दे

तुझे डोळे काजल लाली
तुज रूप सोन्यावाणी
तुझे नाजूक साजूक गाल
तुजे अश्क मोत्यावानी

तुझे डोळे काजल लाली
तुज रूप सोन्यावाणी
तुझे नाजूक साजूक गाल
तुजे अश्क मोत्यावानी

Tujhe Dole Lyrics in English

More Song:

Tujhe Dole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here