तू सौभाग्यवती हो | Tu Saubhagyavati Ho Title Song Lyrics – सोनी मराठी 2021

0
1770
Tu Saubhagyavati Ho Title Song Lyrics
गाण्याचे शीर्षक:तू सौभाग्यवती हो
गायक:विवेक नाईक, हम्सिका अय्यर
संगीत: शैलेंद्र बर्वे
संगीत लेबल:टीआरपी मराठी

Tu Saubhagyavati Ho Title Song Lyrics in Marathi

रानावनातून जस धावत गोकरू
अल्लड हे वय ग तीच नभाच पाखरू
रानावनातून जस धावत गोकरू
अल्लड हे वय ग तीच नभाच पाखरू

केशराच्या किरणांनी सजल कपाळ
दरवळ मेहंदीचा घे भरून ओंजळ
मनामनाच नात गिराया ला हो

तू सौभाग्यवती हो
तू सौभाग्यवती हो
सोन पावलांनी सुख घरात येवो
सोन पावलांनी सुख घरात येवो
तू सौभाग्यवती हो

Tu Saubhagyavati Ho Title Song Lyrics in English

More Song:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here