तू इथे जवळी रहा Tu Ithe Javali Raha Lyrics – आदित्य नीला 2021

0
1292
Tu Ithe Javali Raha
गाण्याचे शीर्षक:तू इथे जवळी रहा
गायक:आदित्य नीला
स्टार कास्ट: यशोमन आपटे, ज्ञानदा रामतीर्थकर
गीत:चारवक माधुरी
संगीत लेबल:सप्तसुर संगीत

Tu Ithe Javali Raha Lyrics in Marathi

तु इथेजवळी रहा
छळतो मला एकांत हा
तु इथेजवळी रहा
छळतो मला एकांत हा

पापण्यांचा गोडवा तुझ्या ह्या
जणु मधुर जलधारा
सौंदर्याचा हा रसाळ मध मी
पीउन घेई सारा

हळवे हे मन कसे
चोरुनी पाहे तुला!
तु नसता डोळ्यात या
एकाकी वाटे मला

कळपा मध्ये बदकांसवे असतो मी
राजहंस हा
तु इथेजवळी रहा
छळतो मला एकांत हा

न सांगता आली अलगद मनी तु
कळले नाही जिवा
भेटशी तु नव्याने अशी हा
श्वास वाटे नवा

तुझ्यामुळे तेजोमयी
झाल्या या पाउलखुणा
तुझ्याविणा जग जसे
रातिविणा काजवा

अंधारल्या स्वप्नांमध्ये पाहतो मी
चंद्रहार हा
तु इथेजवळी रहा
छळतो मला एकांत हा
तु इथेजवळी रहा
छळतो मला एकांत हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here