Home Marathi Songs तू दिसते मला | Tu Disate Mala Lyrics – केवल वालंज 2021

तू दिसते मला | Tu Disate Mala Lyrics – केवल वालंज 2021

0
1331
Tu Disate Mala
गाण्याचे शीर्षक:तू दिसते मला
गायक:केवल वालंज
गीत:केवल वालंज
संगीत:केवल वालंज
संगीत लेबल:केवल वालंज

Tu Disate Mala Lyrics in Marathi

थोड थोड तू हि मला
समजून घे ना
खोट खोट असुदे पण
प्रेम कर ना

थोड थोड तू हि मला
समजून घे ना
खोट खोट असुदे पण
प्रेम कर ना

नकळत हा दिन हि सरला
पण मी उभा
रस्त्या तुझ्या

तू दिसते मला
दाहीकडी
तू हि जरी
तरी जगतो मी

तू दिसते मला
दाहीकडी
तू हि जरी
तरी जगतो मी

निवडले तुझे तूच फ्यूचर
मी मौन धरले
स्वप्नात माझ्या तुजवीण
काही ना उरले

नकळत का प्रेम हरले
पण मी उभा
रस्त्या तुझ्या

तू दिसते मला
दाहीकडी
तू हि जरी
तरी जगतो मी

तू दिसते मला
दाहीकडी
तू हि जरी
तरी जगतो मी
आ….

तू दूर चा किनारा जणू
मी नाव इक भरकटलेली
शोधून थकलो स्वःताला
आता वाचतो कथा संपलेली

Tu Disate Mala Lyrics in English

More Song:

Tu Disate Mala

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Notifications    OK No thanks