गाण्याचे शीर्षक: | तु चाल पुढ |
गायक: | अजय गोगावले, प्रियांका बर्वे, दीपिका जोग दातार |
गीत: | शांताराम आठवले |
संगीत लेबल: | व्हिडिओ पॅलेस |
Tu Chal Pudha Lyrics in Marathi
मन सुध्द तुझी गोष्ट हाय
पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची
मन सुध्द तुझी गोष्ट हाय पृथ्वी मोलाची
तु चाल पुढ
तुला र गड्या भीती कशाची
पर्वा बी कोणाची
पर्वा बी कोणाची
पर्वा बी कोणाची
ओ ओ ओ ओ
ओ ओ ओ ओ
ला ला ला ला
ला ला ला ला
हा झेंडा भल्या कामाचा जो घेउनी निघाला
हा झेंडा भल्या कामाचा जो घेउनी निघाला
आर काट कुठ वाटे मंधी बोचती त्येला
रंगत निघल तर बी हसल शाबास त्येची
तु चाल पुढ
तुला र गड्या भीती कशाची
पर्वा बी कोणाची
मन सुध्द तुझी गोष्ट हाय
पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची
मन सुध्द तुझी गोष्ट हाय पृथ्वी मोलाची
तु चाल पुढ
तुला र गड्या भीती कशाची
पर्वा बी कोणाची
जो वळखीतसे औक्ष म्हणजी
मोठी लडाई मोठी लडाई
अन हत्याराच फुलावानी
घाव बी खाई घाव बी खाई
जो वळखीतसे औक्ष म्हणजी
मोठी लडाई मोठी लडाई
अन हत्याराच फुलावानी
घाव बी खाई घाव बी खाई
गल्यामंदी पडल तिच्या माळ इजयाची
गल्यामंदी पडल तिच्या माळ इजयाची
तु चाल पुढ तु चाल पुढ
तु चाल पुढ
तुला र गड्या भीती कशाची
पर्वा बी कोणाची
मन सुध्द तुझी गोष्ट हाय
पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची
मन सुध्द तुझी गोष्ट हाय पृथ्वी मोलाची
तु चाल पुढ
तुला र गड्या भीती कशाची
पर्वा बी कोणाची