तु अशी Tu ashi Lyrics – केवल जयवंत वालंज

0
437
Tu-Ashi

तु अशी या गीत चे गायक केवल जयवंत वालंज हे आहेत. ह्या गीत ला संगीत सुशांत राजेंद्र बापर्डेकर यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द सुशांत राजेंद्र बापर्डेकर, विपुल नरेंद्र शिवलकर यांनी लिहिले आहेत. आणि टिप्स मराठी यांनी हे गीत सादर केले आहे.

गाण्याचे शीर्षक:तु अशी
गायक:केवल जयवंत वालंज
संगीत:सुशांत राजेंद्र बापर्डेकर
गीत:सुशांत राजेंद्र बापर्डेकर, विपुल नरेंद्र शिवलकर
संगीत लेबल:टिप्स मराठी

Tu ashi Lyrics in Marathi

तु अशी ये कधी घेऊनी स्वप्नांना अबोल प्रित ही तुझीं
साथ ही सोडूनी गेलीस का सांग ना पाश हे तोडूनी
दूर का भासे हा प्रितीचा किनारा
एकट्या वाटेवर बस तुझा सहारा

तु अशी ये कधी घेऊनी स्वप्नांना अबोल प्रित ही तुझीं
साथ ही सोडूनी गेलीस का सांग ना पाश हे तोडूनी

तुझ्या-माझ्या मनातले
ओठी आले अलवार
दोघातले अंतर हे
विरेल ग हळूवार
बहरले क्षण सारे
तुझ्या एका हाकेवर
भेटलीस तु मला
पुन्हा त्या वाटेवर

जग सारे का भासे हे रिते
जग सारे का भासे हे रिते
ओढ ही का अंतरी तुटे
ओढ ही का अंतरी तुटे
सांगना वेड्या मना
प्रेम ही झाला गु्न्हा
सांगना वेड्या मना
प्रेम ही झाला गु्न्हा, झाला गु्न्हा

तु अशी ये कधी घेऊनी स्वप्नांना अबोल प्रित ही तुझीं
साथ ही सोडूनी जाऊ नको थांब ना पाश हे तोडूनी

मिटलेल्या पापण्यांनी
साठवले क्षण चार
पाणावले डोळे अन् मी
पुन्हा तिथेच एकटा यार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here