True वाला लव झाला | True Wala Love Zhala Lyrics – राज इर्मली 2021

0
4506
True Wala Love Zhala
गाण्याचे शीर्षक:True वाला लव झाला
गायक:राज इर्मली, आरोही प्रभु देसाई
गीत:राज इर्मली
संगीत:राज इर्मली
संगीत लेबल:राज इर्मली

True Wala Love Zhala Lyrics in Marathi

True वाला लव झाला
True वाला लव झाला
True वाला लव झाला
True वाला लव झाला

True वाला लव झाला
True वाला लव झाला

हातात हात घालून नेईन तुला
दिलाचा देवाऱ्यात पूजीन तुला
हातात हात घालून नेईन तुला
दिलाचा देवाऱ्यात पूजीन तुला

खर सांग बाप्पा मला
सात जन्मी आम्हाला
संगतीन ठेवशील का

तुझा माझा पिरमाला लागतील नजरा
येवढा शोना कसा रूप तुझा लाजरा
तुझा माझा पिरमाला लागतील नजरा
येवढा शोना कसा रूप तुझा लाजरा

लव झाला पोरीला लव झाला
लव झाला पोरीला लव झाला
लव झाला पोरीला लव झाला
लव झाला पोरीला लव झाला

कधी मला तू नको जाऊ सोडून ग
कधी मला तू नको ठेऊ रडून ग
भूक आहे मला फक्त तुझा प्रेमाची
रुसलो तर मला घे तू ओढून ग

दूर कुठे जाऊनशि
दोघेच राहू
तुझा पागल येडू
माझी होशील का

स्वप्नात येऊनशी
आभाळा जाऊ
तुझा स्टार मला तू करशील का
तुझा माझा पिरमाला लागतील नजरा
येवढ्या शोना कसा रूप तुझा लाजरा

हळूवार आवाजात बोललो मी होतो
तुझी माझी प्रीत कधी तुटणार नाही
देवाघरी जाऊन त्या देवा मागेन गो
माझा संगे तू कधी रुसणार नाय

दिलाची राख होतय शरीराचा खाक तुला
दुसऱ्या कोना सोबत बघवत नाय
किती गेल्या रात किती पाहू मी वाट तुला
प्रेमाची भाषा कधी कळलीच नाय
कळलीच नाय

True Wala Love Zhala Lyrics in English

More Song:

True Wala Love Zhala

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here