थाटामाटात | Thatamatat Lyrics – ऋषी बी | सोनाली सोनावणे 2021

0
2766
Thatamatat
गाण्याचे शीर्षक:थाटामाटात
गायक:ऋषी बी, सोनाली सोनावणे
गीत:ऋषी बी
संगीत:ऋषी बी
संगीत लेबल:जिगर मराठी

Thatamatat Lyrics in Marathi

किती सिंपल आहे तू
है प्यारी प्यारी
तू मेरा चांद भी
और जान भी मेरी

किती सिंपल आहे तू
है प्यारी प्यारी
तू मेरा चांद भी
और जान भी मेरी

सारी लाईफ माझी
मी तुझ्याचसाठी हा
तुला मी मिरवील ग
अस प्रेमात ठासवून पाट्यावर
हळदीने सजवीन ग

थाटामाटात मिरवून
तुला मी माझी बायको बनवेन ग
थाटामाटात मिरवून
तुला मी माझी बायको बनवेन ग

थाटामाटात मिरवून
तुला मी माझी बायको बनवेन ग
थाटामाटात मिरवून
तुला मी माझी बायको बनवेन ग

माझ्या हृदयावर कोरलय तुझच नाव
तशी मी तुझी राणी नि
तू माझा राव

माझ्या हृदयावर कोरलय तुझच नाव
तशी मी तुझी राणी नि
तू माझा राव

हाती हात तुझा धरून बाजारी
क्युट जोडी हि आपली बघेल गाव
संग येईन मी राजा तुझ्या घरी
मला लाडात ठेवशील ना

तुझ्या सोबत माझी हि दुनिया सारी
माझे नखरे पुरवशील ना
आता तुझ्याच साठी मी
कोटी ने लाखाची दौलत कमविल ग
आणि प्रेमाने यारा
लाडाने तुला मी घास ही भरवीन ग

थाटामाटात मिरवून
तुला मी माझी बायको बनवेन ग
थाटामाटात मिरवून
तुला मी माझी बायको बनवेन ग

थाटामाटात मिरवून
तुला मी माझी बायको बनवेन ग
थाटामाटात मिरवून
तुला मी माझी बायको बनवेन ग

Thatamatat Lyrics in English

More Song:

Thatamatat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here