सुख म्हणजे नक्की काय असतं | Sukh Mhanje Nakki Kay Asta Title Song Lyrics – स्टार प्रवाह

0
31926
Sukh Mhanje nakii kay asta
गाण्याचे शीर्षक:सुख म्हणजे नक्की काय असतं
गायक:कार्तिकी गायकवाड
संगीत लेबल:स्टार प्रवाह

Sukh Mhanje Nakki Kay Asta Lyrics in Marathi

रिंत माप ओलांडून घरामंदी आली
लंकेची पार्वती मखरात सजली

शालूतला मोर डोळं मिटून बसला
पोतेतला मणी हिरव्या चुडयाला हसला
कपाळीच कुंकू आता दैवाला पुसतं
सुख म्हणजे नक्की काय असतं!

ओ ज्याला धनी म्हणाव तो
परका राहिला परका राहिला
त्याच्या सोबतीनं कधी ना
चंद्र पाहिला चंद्र पहिला

किती सारं बोलायचं राहुनी गेलं
ओठावर येऊनही ओठात राहिलं
फूल आता पानाआड दडून हसतं
सुख म्हणजे नक्की काय असतं!

Sukh Mhanje Nakki Kay Asta Lyrics in English

More Song:

Sukh Mhanje Nakki Kay Asta

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here