Style मारतोय | Style Martay Lyrics – संजू राठोड | शुभांगी केदार 2021

0
4889
Style-Martay
गाण्याचे शीर्षक:Style मारतोय
गायक:संजू राठोड आणि शुभांगी केदार
गीत:संजू राठोड
संगीत:संजू राठोड
संगीत लेबल:संजू राठोड एसआर

Style Martay Lyrics in Marathi

का कळेना का दिलावर कोरले तुझे नाव
नाही कळले काय घडले प्रेम झाले ना राव
बोलतो ना प्रेम वेडा हा मला सारा गाव
कळले माझे प्रेम त्यांना बस तुला नाही ठाव

अस का घडतंय, मन बावरताय
तुझ्या इशकाने, मन सावरताय

कधी Line मारताय कधी Shine मारतय
माझं मन तुला बघून Style मारतय
कधी Line मारताय कधी Shine मारतय
माझं मन तुला बघून Style मारतय

तुला माझी वाली डाव म्हणून ओळखत ना गावं
तूझ्या विना अग सांग बर कसा मी जगावं
English-Vinglish वाले गाणे मला कळतं नाही राव
तरी गाणार तुझ्यासाठी Right Here Right Now!

तू आहे tip top मी आहे ठीक ठाक
चल ना baby आपण करू आज liplock
दूर नको जाऊ baby Close येना speed मधे
संजू चे गाणे आज वाजुडे Reapeat मध्ये

One sided वेणी पंजाबी ड्रेस
With pink pink lipstick करे impress
किती cute तुझा beauty Spot देतो stress
माझं होइल heart fail
Now you have to take care of it
oh shitt, ha baby you are lit, you are sweet
मला सांग की तू होशील माझी please ,
मला वेडा केला यार मला हवा तुझा प्यार
संजू राठोड On The Flow , G Spark On The Beat

समजुन घेना ह्या भावना,
तुझ्याविना राणी मला कोणी भाव ना !
का? मला Hurt करते,
सगळ्यांशी flirt करते,
माझ्या जसा नाही कोणी आशिक तुझा…,

Royal रुबाब दिसतो दबंग,
प्रेमात तुझ्या मी झालेय रे दंग !
बाकींना BLOCK केल,
हो तुला LOCK kel,
स्वप्नात बाबू तू करतो ना तंग…!

होते मला Something Something
माझा Babu मला समजुन घेशील !
तुझ्यासाठी बघ काळीज माझं धडधडतय…!!

कसा Line मारतोय shine मारतोय
माझावाला मला बघून
कसा Line मारतोय shine मारतोय
माझावाला मला बघून….
Style मारतोय…

Style Martay Lyrics in English

More Song:

Style Martay

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here