स्पेशल वाली यारी | Special Wali Yaari Lyrics – दोन कटींग 2

0
1215
Special Wali Yaari
गाण्याचे शीर्षक:स्पेशल वाली यारी
गायक:अपूर्व नानिवाडेकर, अभिमन्यू कार्लेकर
वेब मालिका: दोन कटींग 2
गीत:सागर बबनगर
संगीत लेबल:फिलमबाझ फिल्म कंपनी

Special Wali Yaari Lyrics in Hindi

कधी अदरक कधी इलायची
स्पेशल वाली यारी
तशी बसते तुझ्या साथीची
साँलीड किक भारी

रुसवे फुगवे भांडणाना
ब्रेक लावणारी सॉरी
हलक्या फुलक्या धुंद गप्पा
कटींगची जादुगारी

ओ तलफ हि झाली पुरी
तू चाय मी बनमस्का
टेन्शन फ्री बिनधास्त मी
दोस्ती तुझ्यात जगली

यारा आँसम फिलिंग
यारा आपली दोन कटींग
यारा आँसम फिलिंग
यारा आपली दोन कटींग

वाढते ही मैत्री का रे
वाटते हि जिगरी का रे
यारी ची दोस्ती ची भाषा हि कटींग रे
लागते हि गोडी का रे
मागते हि थोडे वारे

चहा नि खारी हि झाली पुरी
जिंदगी

कधी अदरक कधी इलायची
स्पेशल वाली यारी
तशी बसते तुझ्या साथीची
साँलीड किक भारी

रुसवे फुगवे भांडणाना
ब्रेक लावणारी सॉरी
हलक्या फुलक्या धुंद गप्पा
कटींगची जादुगारी

ओ तलफ हि झाली पुरी
तू चाय मी बनमस्का
टेन्शन फ्री बिनधास्त मी
दोस्ती तुझ्यात जगली

यारा दोन कटींग
यारा आपली दोन कटींग

Special Wali Yaari Lyrics in English

More Song:

Special Wali Yaari

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here