Home TV Serial Songs Marathi शुभमंगल ऑनलाईन – Shubh mangal online title song Lyrics – कलर्स मराठी

शुभमंगल ऑनलाईन – Shubh mangal online title song Lyrics – कलर्स मराठी

0
1453
shubhmangal-online-serial
गाण्याचे शीर्षक:शुभमंगल ऑनलाईन
गायक:अनिरुद्ध जोशी, शरयू दाते
संगीत:निलेश मोहरीर
गीत:अश्विनी शेंडे
तारांकित:सायली संजीव, सुयश टिळक, सुकन्या मोने.

Shubh mangal online Title song Lyrics in Marathi

हो येणे जाने नाही
जमणे बघणे नाही
कांदे पोहे नाही
देणे घेणे नाही

आपली आपण खावी
घराच्या घरी मिठाई
अनोळखी नात्यांची
भरेल जत्रा बाई

ही सोयरिक जमली
वाजे सनई पसारे काही
ऑनलाईन मंगल ऑनलाईन मंगल
ऑनलाईन मंगल शुभ

हो.. सारे काही हो जमले बाई
हो आले व्याही
मग झाली घाई हसली वरमाई
बघता नवलाई
हो त्वरा करा हो ही लगीन घाई

घाठ ही सुखाची बांधू जडतारी
सारे काही …..
ऑनलाईन मंगल ऑनलाईन मंगल
ऑनलाईन मंगल शुभ
हो …. झाले शुभ मंगल ऑनलाईन

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Notifications    OK No thanks