शिवरायांच्या किल्ल्यांवर Shivrayanchya Killyanvar Lyrics – शरयू दाते | विराज डाकी 2021

0
3595
Shivrayanchya Killyanvar
गाण्याचे शीर्षक:शिवरायांच्या किल्ल्यांवर
गायक:शरयू दाते आणि विराज डाकी
गीत:सुजित, विराज आणि उमेश जाधव
संगीत लेबल:सनी फडके

Shivrayanchya Killyanvar Lyrics in Marathi

दारी तुळस नांदते
माझ्या राजाची पुण्याई
त्या काळोखाच्या राती
त्याने केली रोशणाई

धन्य शहाजी राजे ग
धन्य माऊली जिजाई
गड किल्ले स्वराज्याची
काय सांगू नवलाई

राया शिवरायांच्या किल्ल्यांची
सफर देशील का
मला दाऊनि शिवनेरी किल्ला
राया गडावर नेशील का

राया शिवरायांच्या किल्ल्यांची
सफर देशील का
मला दाऊनि शिवनेरी किल्ला
राया गडावर नेशील का

मला दाखवा ना
ताम्हना कर्नाळा किल्ला
जाऊ जोडीन गोडीन
पाहण्या तोरणा किल्ला

लय भारी लय भारी
चरणी लागू देवाच्या
……
पाउलखुणा शिवरायांच्या

शिवरायांच्या स्पर्शान
झाली हि धरणी पावन
कुलाबा राजगड जीवधन
त्याचं हि घडवा दर्शन

शिवरायांच्या स्पर्शान
झाली हि धरणी पावन
कुलाबा राजगड जीवधन
त्याचं हि घडवा दर्शन

राया विशाल गडाच विशालरूप
डोळे भरुनी पाहशील का
या सिंहागडावरच्या सिंहाला
मुजरा मानाचा करशील का

मला दाखवा ना
ताम्हना कर्नाळा किल्ला
जाऊ जोडीन गोडीन
पाहण्या तोरणा किल्ला

लय भारी लय भारी
चरणी लागू देवाच्या
……
पाउलखुणा शिवरायांच्या

तुला गड किल्ल्यांवर नेईन
स्वराज्याची दौलत दावीन
तुला गड किल्ल्यांवर नेईन
स्वराज्याची दौलत दावीन

शिवबा घडवला जिजाई न
त्यांची समाधी पाचड ला पाहीन
राया रायगडावर चढताना
भगवा हातात घेशील का

दरवर्षाला अभिषेकाला
मला गडावर नेशील का

मला दाखवा ना
ताम्हना कर्नाळा किल्ला
जाऊ जोडीन गोडीन
पाहण्या तोरणा किल्ला

लय भारी लय भारी
चरणी लागू देवांच्या
पाहून तुला काळीज हा
पाउलखुणा शिवरायांच्या

Shivrayanchya Killyanvar Lyrics in English

More Song:

Shivrayanchya Killyanvar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here