सांग तू आहेस का | Sang Tu Ahes Ka Lyrics – स्टार प्रवाह 2020

0
3173
Sang-Tu-Ahes-Ka-Lyrics
गाण्याचे शीर्षक:सांग तू आहेस का
टीव्ही मालिका:सांग तू आहेस का
तारांकित:सिद्धार्थ चांदेकर, सानिका चौधरी
वाहिनी:स्टार प्रवाह

Sang Tu Ahes Ka Lyrics in Marathi

सुखाच्या या धुक्यात
तू आहेस का?
मोहरल्या चांदण्यात
तू आहेस का?

हे नियतीचे नवे नाते
जन्माच्या पार हि जाते
सांग तू ….
सांग तू आहेस का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here