सखे गं साजणी | Sakhe Ga Sajani Lyrics – संध्या सराते 2021

0
3407
Sakhe-Ga
गाण्याचे शीर्षक:सखे गं साजणी
गायक:अनुराग गोडबोले
स्टार कास्ट:रोहित माने, श्वेता कुलकर्णी, रुचा मोडक
गीत:संध्या सराते
संगीत लेबल:व्हिडिओ पॅलेस

Sakhe Ga Sajani Lyrics in Marathi

सांज निघोनिया गेली
चांदण्यांची रात्र आली
सखे गं साजणी
तू ये ना ग सजूनीतू
ये ग अंगणी

पायी तुझ्या गं पैंजण
घायाळ होते माझे मन
गाली तुझ्या गं गुलाब
मनी प्रेमाचा सैलाब
सखे गं साजणी
तू ये ना ग सजूनी
तू ये ग अंगणी

तुझ्या कानातली कुडी
त्यात हि पैठणी साडी
तुझ्या हातात गं चुडा
राणी होतोय ग मी वेडा
सखे गं साजणी
तू ये ना सजूनी
तू ये ग अंगणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here