साद दे | Saad De Lyrics – अवांछित 2021

0
611
Saad De
गाण्याचे शीर्षक:साद दे
चित्रपट:अवांछित
गायक:प्रियंका बर्वे
संगीत: अनुपम रॉय
गीत:ओंकार कुलकर्णी
संगीत लेबल:झी म्यूझिक कंपनी

Saad De Lyrics in Marathi

साद दे
तो तुला
रंग घे हा नवा
साद दे
तो तुला
रंग घे हा नवा

साद दे
तो तुला
रंग घे हा नवा
साद दे
तो तुला
रंग घे हा नवा

हरखून या
बघ ना जगाकडे
दिसते किती
नजारे सगळीकडे

तुकड्या तुकड्या मधले जीने
थोडेसे रुसणे थोडे हसणे

साद दे
तो तुला
रंग घे हा नवा
साद दे
तो तुला
रंग घे हा नवा

क्षण हे किती झरझर धावते
जखमा जुन्या लवकर भरते
मळभ हि सरुनी होईल पहाट
सोपी होईल अवघड वाट

साद दे
तो तुला
रंग घे हा नवा
साद दे
तो तुला
रंग घे हा नवा

साद दे
तो तुला
रंग घे हा नवा
साद दे
तो तुला
रंग घे हा नवा

More Song:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here