रेडी टु मिंगल | Ready To Mingle Lyrics – अनुराग पुराणिक 2021

0
1460
Ready To Mingle
गाण्याचे शीर्षक:रेडी टु मिंगल
गायक:अनुराग पुराणिक
गीत:मुजिब शेख
संगीत लेबल:टिप्स मराठी

Ready To Mingle Lyrics in Marathi

टिक टोक टिक तुझी केटवोक
दिसतेस तु वेरी होट

मॉडेल दिसतेस मला तु

सिलकी तुझे केस ग
दिसतेस कमाल ग
ब्यूटीचा ट्रॅप आहेस तू
पोरी तू पण सिंगल
आणि मी पण आहे

रेडी टु मिंगल

तू स्ट्रॉंग जशी कॉफी आहेस
तर मी तुझा लत्ते होईल
तू क्यूट जशी मुलगी आहेस तर
मी तुझा बॅड बॉय होईल
चल तू आणि मी एक डेट वर

आणि नाइट एन्जॉय आपण करू
तुझे डोळे बोलतात की तू पण आहेस

रेडी टु मिंगल

Ready To Mingle Lyrics in English

More Song:

Ready To Mingle

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here