पोरी | Pori Lyrics – रजनीश पटेल | ध्रुवन मूर्ती 2021

0
2891
Pori
गाण्याचे शीर्षक:पोरी
गायक:रजनीश पटेल आणि ध्रुवन मूर्ती
गीत:रजनीश पटेल
संगीत लेबल:टिप्स मराठी

Pori Lyrics in Marathi

पोरी माझी हो ना हो ना तू
रस्त्याव भेटली की बोलतेस hie
पण मेसेज सीन करून नो reply
काय तुझ्या मनात समजत नाय
फुल confusion झायलाय

केला होता कॉल तुला संडे ला
आलो होतो घरा खाली मंडे ला
इशारे वाली स्माईल तुझी बघूनशी पोरी
फुल confusion झायलाय

पहिले बोली हाय बॉयफ्रेंड माझा
नको येऊ पाठी मागे जा जा
Then यु सैद हाय मी सिंगल राजा
फिरसे मे तेरे पीचे पीचे पीचे भागा

कधी बोलतेस तू नाय माझा
कधी बोलतेस तू हाय माझा
प्यार कम ओर प्रॉब्लेम ज्यादा
दिल मे है क्या जरा मुझको बता
ह्यो दिल माझा तुझ्या विना लागे ना
ए पोरी माझी हो ना हो ना तू
हो ना तू जवळ मला घे ना तू

माझी हो ना हो ना तू
हो ना तू मुझे तडपावे क्यू?
ए पोरी माझी हो ना हो ना तू
हो ना तू जवळ मला घे ना तू
माझी हो ना हो ना तू
हो ना तू मुझे तडपावे क्यू?

काय झायलंय पोरी तुला काय झायलंय
रुसलीस का गो हसना थोडी काय झायलंय
वार झायलंय दिलाव वार झायलंय
तुझा क्युटनेस चा ह्यो वार दिलाचे पार झायलंय

जेव्हा बघला पोरी मी तुला
हँग झालो मला काही सुचलं ना
पडलो प्रेमात राणी मी तुझ्या
सांगतो मी खरं बेबी i don’t lie

मनात माझे भरलीस तू
तुझ्या मागे राणी मी झालो दिवना
इंस्टा फॉलो तुला केली
फॉलो बॅक कर यु नखरे दिखाना

पहिले बोली ही बॉयफ्रेंड माझा
नको येऊ पाठी मागे जा जा
Then यु सैद हाय मी सिंगल राजा
फिरसे मे तेरे पीचे पीचे पीचे भागा

कधी बोलतेस तू नाय माझा
कधी बोलतेस तू हाय माझा
प्यार कम ओर प्रॉब्लेम ज्यादा
दिल मे है क्या जरा मुझको बता
ह्यो दिल माझा तुझ्या विना लागे ना

ए पोरी माझी हो ना हो ना तू
हो ना तू जवळ मला घे ना तू
माझी हो ना हो ना तू
हो ना तू मुझे तडपावे क्यू?

पोरी माझी हो ना हो ना तू
हो ना तू जवळ मला घे ना तू
माझी हो ना हो ना तू
हो ना तू मुझे तडपावे क्यू?
ना ना ना ना र ना र
पोरी माझी हो ना हो ना तू

Pori Lyrics in English

More Song:

Pori

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here