गाण्याचे शीर्षक: | फुलाला सुगंध मातीचा |
गायक: | कीर्ती किल्लेदार, अनिरुद्ध जोशी |
Phulala Sugandha Maticha Lyrics
सावली जशी उन्हात संगतीला
वात तेवूनी उजळे ज्योतीला
अबोल प्रेम हे येई भरतीला
नवा अर्थ ये जुन्या भेटीला
जादू करी स्पर्श हा प्रीतीचा
लाभेल का
ह्या फुलाला सुगंध मातीचा
ह्या फुलाला सुगंध मातीचा
ह्या फुलाला सुगंध मातीचा
ह्या फुलाला सुगंध मातीचा