पाखरू | Pakhru Lyrics – अक्षय ठोंबरे 2021

0
1378
Pakhru
गाण्याचे शीर्षक:पाखरू
गायक:रवींद्र सुखदेव खोमने और लारिसा अल्मेडा
गीत:अक्षय ठोंबरे
अभिनीत:स्वप्निल पवार और शुभांगी गायकवाड़
संगीतकार:अक्षय ठोंबरे और साईराज पुराणिक
संगीत लेबल:टिप्स मराठी

Pakhru Lyrics in Marathi

राणी तुझ्या माग आलो विसरून भान ग
कामामधी नाही आता तिच्याविना ध्यान ग
राणी तुझ्या माग आलो विसरून भान ग
कामामधी नाही आता तिच्याविना ध्यान ग
राणी तुझ्या माग आलो विसरून भान ग
कामामधी नाही आता तिच्याविना ध्यान ग

अवसेच्या राती कस पूनवेच चांदणं
घरी माझ्या आल तवा भिजलया आंगण
व्हणार का माझी तू माझी ग राणी तु
उडतय हे मन आता झालया पाखरू

रानात येवून कानात तुझ्या गाणं
पिरमाच गाऊन जोरात झालं मन
स्वप्नात येवून मंनाच तुला सार
दिल्लाच देऊन वाटतंया मला बर

रानात येवून कानात तुझ्या गाणं
पिरमाच गाऊन जोरात झालं मन
स्वप्नात येवून मंनाच तुला सार
दिल्लाच देऊन वाटतंया मला बर

कस हे खुशाल झालं
झिंगून बेभान झाल
तिला सांग आता उंनाड झालं
नी माझं सार दिल्लच तिच्यावर आल

तुझा होकार दे ना
मला स्वीकार कर ना
माझा विचार काय तुझ झालं

तुझा होकार दे ना
मला स्वीकार कर ना
माझा विचार काय तुझ झालं

व्हनार का माझी तु माझी ग राणी तु
उडतय हे मन आता झालंय पाखरू

माझ्या ध्यानात तु , मनात तु
दिस सुरू राती स्वप्नात तु
माझी दुनिया ही सारी तुझे दारी
आले नेसून साडी तुझे घरी

माझ्या ध्यानात तु , मनात तु
दिस सुरू राती स्वप्नात तु
माझी दुनिया ही सारी तुझे दारी
आले नेसून साडी तुझे घरी

अरे कारभारीन
अरे कारभारीन तु करून घे
तुझा हात माझ्या हाती आता तु दे

अरे कारभारीन तु करून घे
तुझा हात माझ्या हाती आता तु दे
मी प्रेमात रंगली ना

वरात तयार करून साजना बसलाय
दिसलाय इशारा तुझा ह्यो मनाला पटलाय
वरात तयार करून साजना बसलाय
दिसलाय इशारा तुझा ह्यो मनाला पटलाय

साडी तु नेसून येना
साडीत दिसते तु छान ग
साडी तु नेसून येना
साडीत दिसते तु छान ग

व्हानार का माझी तु माझी ग राणी तु
उडतय हे मन आता झालंय पाखरू

Pakhru Lyrics in English

More Song:

Pakhru

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here