नवी आशा या गीत चे गायक केवल वालंज, शुभांगी केदार हे आहेत. तसेच ह्या गीत चे शब्द मनीष अन्सूरकर यांनी लिहिले आहेत.
गाण्याचे शीर्षक: | नवी आशा |
गायक: | केवल वालंज, शुभांगी केदार |
गीत: | मनीष अन्सूरकर |
Navi Aasha Lyrics in Marathi
हि वेळ निघून जाईल
हे दिवस रे आता सरतील
अंधारल्या जरी दिशा
हि चार घडी ची रे दशा
उगवेल सकाळ नव्याने
उभे राहू पुन्हा जोमाने
उजडेल पुन्हा तो दिवस नवा
उत्साही नव्या दिशा
चल जागवू मनात आशा
चल फुलवू नवीन आशा
जागवू रे मनात आशा
फुलवू मनात आशा
चल जागवू मनात आशा
चल फुलवू नवीन आशा
जागवू रे मनात आशा
फुलवू मनात आशा
संकट हे आले जरी
भीड त्याला समोरी
फिरू नको तू माघारी
लढण्याची कर तू तयारी
दे जीवाला पुन्हा उभारी
राखेतून घे भरारी
तू थांबू नको तू खचू नको
झटकून टाक हि निराशा
चल जागवू मनात आशा
चल फुलवू नवीन आशा
जागव रे मनात आशा
फुलवू मनात आशा
चल जागवू मनात आशा
चल फुलवू नवीन आशा
जागव रे मनात आशा
फुलवू मनात आशा