नाव डोलतोय गो Nav Doltay Go Lyrics – रोहन साखरे

0
484
Nav-Doltoy

नाव डोलतोय गो या गीत चे गायक स्नेहा महाडिक आणि सागर जनार्दन हे आहेत. ह्या गीत ला संगीत शुभम जोशी यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द रोहन साखरे यांनी लिहिले आहेत. आणि साईसागर एंटरटेनमेंट यांनी हे गीत सादर केले आहे.

गाण्याचे शीर्षक:नाव डोलतोय गो
गायक:स्नेहा महाडिक आणि सागर जनार्दन
संगीत:शुभम जोशी
गीत:रोहन साखरे
संगीत लेबल:साईसागर एंटरटेनमेंट

Nav Doltay Go Lyrics in Marathi

नाव डोलतोय गो
नाव डोलतोय गो
नाव डोलतोय गो
तुझ्या प्रीतीचा वारा असा
अंगाने भिनलाय गो
तुला पाहुनी पारू कसा
जीव माझा भुललाय गो

तुझ्या प्रीतीचा वारा असा
अंगाने भिनलाय गो
तुला पाहुनी पारू कसा
जीव माझा भुललाय गो

तुझा नखरा कमाल
तुझी चाल बेमिसाल
तुझी अदा अशी घायाळ करताय गो

नाव डोलतोय गो डोलतोय गो
आपल्या इश्काच्या दर्यावरी
नाव डोलतोय गो डोलतोय गो
आपल्या इश्काच्या दर्यावरी
नाव डोलतोय गो डोलतोय गो
आपल्या इश्काच्या दर्यावरी

जीव तुटतोय गो तुझेसाठी
भरती येतेय किनार्‍याला
वाट बघतोय मी कव्हापासूनशी
तू गो येशील बंदराला

जीव तुटतोय गो तुझेसाठी
भरती येतेय किनाऱ्याला
वाट बघतोय मी कव्हापासूनशी
तू गो येशील बंदराला

तू ग रुपाची खान
करी दिल बेहाल
नथ नाकान तुझ्या या शोभतंय गो

नाव डोलतोय गो डोलतोय गो
आपल्या इश्काच्या दर्यावरी
नाव डोलतोय गो डोलतोय गो
आपल्या इश्काच्या दर्यावरी

प्रेम जन्माच देईन
राजा तुला मी र
राणी होऊंशी येईन
मी तुझ्या घरा र

प्रेम जन्माच देईन
राजा तुला मी र
राणी होऊंशी येईन
मी तुझ्या घरा र

हात माझा तू
हात घेउंशी
मला फिरव मुंबई किनारा
आपले दोघाने पार जोरीला
सारा बघतोय कोलीवारा

तुझी माझी हि दोर
मी र कोळ्याची पोर
जीव माझा तुझ्यावर जडलाय र

नाव डोलतोय र डोलतोय र
आपल्या इश्काच्या दर्यावरी
नाव डोलतोय र डोलतोय र
आपल्या इश्काच्या दर्यावरी
नाव डोलतोय र डोलतोय र
आपल्या इश्काच्या दर्यावरी

नाव डोलतोय गो डोलतोय गो
आपल्या इश्काच्या दर्यावरी
नाव डोलतोय गो डोलतोय गो
आपल्या इश्काच्या दर्यावरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here