नारलांन पाणी | Narlan Pani Lyrics – ध्रुवन मूर्ति और प्रीत बंद्रे 2021

0
3043
Narlan Pani Lyrics
गाण्याचे शीर्षक:नारलांन पाणी
गायक:ध्रुवन मूर्ति और प्रीत बंद्रे
संगीत: रिज़ा पेन्ज़ोएल
संगीत लेबल:ध्रुवन मूर्ति

Narlan Pani Lyrics in Marathi

खंडू देवा र
खंडू देवा
येताळ देवार
येताळ देवा

खंडू देवा र
खंडू देवा
येताळ देवार
येताळ देवा

ये… येताळ देवा
तुला मी पाहिलंय
खंडेरी डोंगर भाराविला

ये… येताळ देवा
तुला मी पाहिलंय
खंडेरी डोंगर भाराविला

एक नारळ दिलाय खंडू देवाला
एक नारळ दिलाय येताळ देवाला
एक नारळ दिलाय येताळ देवाला
एक नारळ दिलाय खंडू देवाला

आमचे साऱ्यांचा जीवन तुझे सेवेला
साऱ्यांचा जीवन तुझे सेवेला
देवा तू धाव माझे हाकेला
देवा तू धाव माझे हाकेला
येताळ देवा तूला मी पाहिलंय
खंडेरी डोंगर भाराविला
येताळ देवा तूला मी पाहिलंय
खंडेरी डोंगर भाराविला

खंडू देवा र
खंडू देवा
येताळ देवार
येताळ देवा

खंडू देवा र
खंडू देवा
येताळ देवार
येताळ देवा

येताळ देवा
एक नारळ दिलाय दर्या देवाला
एक नारळ दिलाय दर्या देवाला
वरसाचा मान देव नारली पुनवेला
वरसाचा मान देव नारली पुनवेला
सोन्याचा नारळ वाहुनशी तुला
खंडेरी डोंगर भाराविला
सोन्याचा नारळ वाहुनशी तुला
खंडेरी डोंगर भाराविला

नारलांन पाणी नाव देवाचं घ्यार
नारलांन पाणी नाव देवाचं घ्यार
नारलांन पाणी नाव देवाचं घ्यार
नारलांन पाणी नाव देवाचं घ्यार
नारलांन पाणी नाव देवाचं घ्यार
नारलांन पाणी नाव देवाचं घ्यार
नारलांन पाणी नाव देवाचं घ्यार

More Song:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here