नाखवा Nakhwa Lyrics – केवल वालंज 2020

0
1304
Nakhwa

नाखवा या गीत चे गायक केवल वालंज, साधना काकतकर हे आहेत. ह्या गीत ला संगीत अनय नाईक यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द सचिन रामचंद्र अंबट यांनी लिहिले आहेत. आणि व्हिडिओ पॅलेस यांनी हे गीत सादर केले आहे.

गाण्याचे शीर्षक:नाखवा
गायक:केवल वालंज, साधना काकतकर
संगीत:अनय नाईक
गीत:सचिन रामचंद्र अंबट
संगीत लेबल:व्हिडिओ पॅलेस

Nakhwa Lyrics in Marathi

दर्या किनारी मिनी बंगला यो बांधला,
चल जाव दोघ तिथं राहवाला,
दर्या किनारी मिनी बंगला यो बांधला,
चल जाव दोघ तिथं राहवाला
चल जाव दोघ तिथं राहवाला

सागरांन माझे संग फिरवला
चल जाव दोघ तिथं राहवाला
सागरांन माझे संग फिरवला
माझी तू नखावीन मी तुझा नाखवा

सोबल यो जोडा कोली वाऱ्यात आपला,
माझी तू नखावीन मी तुझा नाखवा
सोबल यो जोडा कोली वाऱ्यात आपला

पिरामाचा उधान सागराला आयलाय
ओढ लागलीया मला भरतीची,
किनारी भिडतान लाटेव लाटा,
आस आता तुझ्या माझ्या पिरतीची,
नौका आपले पिरमाची ये दर्यानं बघ कसं डोलतंय
तुझे माझे पिरमाची चर्चा कोलीवार्यात बघ रंगतय

जाऊ जोड्यानं मग बंदराला सजनी
पूनवचा चांद गो बघावला
पूनवचा चांद गो बघावला
सागरानं माझेसंगं फिरावला
माझी तू नखावीन मी तुझा नाखवा
सोबल यो जोडा कोली वाऱ्यात आपला

रंगली राजा अशी , मी तुजे रंगानी
सजलाय बघ ह्यो कोलीवारा, आपले पिरमाचे रूपानी
कंदी नेशील तू मला , माजे सासरचे घरी

नेईन तुला मी अशी सजवून सजनी
मग जाऊ दोघं तिथं रहावला
मग जाऊ दोघं तिथं रहावला
सागरानं माझेसंग फिरावला
मी तूझी नाखवीनं तू माझा नाखवा ….

सोबल यो जोडा कोली वाऱ्यात आपला
माझी तू नाखवीन मी तुझा नाखवा
सोबल यो जोडा कोली वाऱ्यात आपला..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here