नादखुळा Nadkhula Lyrics – अनय नाईक 2021

0
445
Nadkhula
गाण्याचे शीर्षक:नादखुळा
गायक:दिपेश रसाळ
संगीत: अनय नाईक
गीत:सचिन रामचंद्र अंबट

Nadkhula Lyrics in Marathi

तू स्वप्न परिशी
भासे तू मला
तू वाटे हवीशी
साथ तुझी सदा

असर हा तुझ्या प्रीतीचा
राही ना मी माझा
बहरून आली हि जिंदगी
साज नवा हा तुझा

तूझ्या येण्याने गवसला अर्थ नवा
सावरुन मन झाले नादखुळा
तूझ्या येण्याने गवसला अर्थ नवा
सावरुन मन झालं नादखुळा

अशी सोबती तू असताना
नवी स्वप्न मी जगताना
वाटे मला भासे मला
स्वर्ग नवा
ह्या वेड्या मनाला
तू समजून घेना
तुझी आस लागे सदा
तुझ्या रुपान उमलाला चांद नवा
सावरून मन झालं नादखुळा
तूझ्या येण्याने गवसला अर्थ नवा
सावरुन मन झाले नादखुळा

अशी तू समोरी नसताना
तरी तू मनी असताना
छळते मला सलते मला
दुरी सदा

या माझ्या सुरांना
तू उमजून घेना
तुझ्याविन अधुरा अता

तुझ्या प्रेमान बहरला राग नवा
सावरून मनं झालं नादखुळा
तुझ्या येण्याने गवसला अर्थ नवा
सावरून मनं झालं नादखुळा

तुझ्या येण्याने गवसला अर्थ नवा
सावरून मनं झालं नादखुळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here