मी नादखुळा | Mi Naadkhula Lyrics – आदर्श शिंदे आणि सोनाली सोनावणे2021

0
484
Mi Naadkhula
गाण्याचे शीर्षक:मी नादखुळा
गायक:आदर्श शिंदे आणि सोनाली सोनावणे
संगीत: प्रशांत नकटी
गीत:प्रशांत नकटी
संगीत लेबल:प्रशांत नकटी

Mi Naadkhula Lyrics in Marathi

काळजात वाजली हि रिंग तिच्या पिरमाची
मनाला काही सुचना
डोळे बंद केल्यावर फिलिंग तिच्या असण्याची
डोळ उघडून दिसना

देवा तू एकदा ऐकशील का
देवा तू एकदा ऐकशील का
मला पावशील का
तिला सांगशील का

तिच्यामाग झालोया पागल
मी नादखुळा
तिच्यामाग झालोया पागल
मी नादखुळा

मरतो मी तुझ्यावर
तूच माझ जीवन सार
पाहतो मी फोटो ला सारखा तुझ्या ग

मागतो मी देवाम्होर
मिळू दे ग तुझा प्यार
जिंदगी भर साथ मला देशील का र

नवी …… करू चल
दूर कुठे जाऊ चल
फिक्र कशाला
दुनियाची ग

ये ना ग तू जवळ
इश्क तू जाहीर कर
लव यु बोल तू
भिडवू नजर

सांग तू होशील का माझी लवर
देवा पावशील का
तिला सांगशील का

तिच्यामाग झालोया पागल
मी नादखुळा
तिच्यामाग झालोया पागल
मी नादखुळा

ग रे ग रे सा नि सा नि सा
ग रे ग रे सा नि सा नि सा
ग रे ग रे सा नि सा नि सा
सा पा सा मा ग

ग रे ग रे सा नि सा नि सा
ग रे ग रे सा नि सा नि सा
ग रे ग रे सा नि सा नि सा
सा पा सा मा ग

झुंजू मुजु पहाटेला
देवळाच्या वाटेला
साजना मला तू भेटशील का

भुलला तू रुपला
माझ्या गोऱ्या रंगाला
बायको तुझी मला करशील का

पानाफुलांना हि कळलय
प्रेम माझ
तुला कधी र कळणार

काळीज फात्ल र
पाहुनी रूप तुझ
नाचतया सार शिवार

माझ प्रेम सार दाही दिशा
देवा पाशील का
त्याला सांगशील का

त्याच्या माग झालेय पागल
मी नादखुळा
त्याच्या माग झालेय पागल
मी नादखुळा

तिच्यामाग झालोया पागल
मी नादखुळा
तिच्यामाग झालोया पागल
मी नादखुळा

Mi Naadkhula Lyrics in English

More Song:

Mi Naadkhula

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here