मेरे सजना वे | Mere Sajna Ve Lyrics – सनी फडके 2021

0
3225
Mere Sajna Ve Lyrics
गाण्याचे शीर्षक:मेरे सजना वे
गायक:ऋषभ साठे और सोनाली सोनवणे
संगीत: संकेत गुरव आणि प्रशांत नक्ती
गीत:प्रशांत नक्ती
संगीत लेबल:सनी फडके

Mere Sajna Ve Lyrics in Marathi

प्यार तू माझी यार तू
हूर परी अशी नार तू
मन मे तू मन की बात तू
जीत भी तू मेरी हार तू

प्यार तू माझी यार तू
हूर परी अशी नार तू
मन मे तू मन की बात तू
जीत भी तू मेरी हार तू

हाल ए दिल हा सांगू मी कुणा
इश्क मला हा होतो पुन्हा पुन्हा
हाल ए दिल हा सांगू मी कुणा
इश्क मला हा होतो पुन्हा पुन्हा

बार बार ये दिल केह रहा
मेरे सजना वे माहीया वे
अखियो मे तुम रहियो
मेरे सजना मेरे सोनिया वे
इश्क तू मुझसे करीयो

मेरे सजना वे माहीया वे
अखियो मे तुम रहियो
मेरे सजना मेरे सोनिया वे
इश्क तू मुझसे करीयो

स्वीट तू दिसते क्युट तू
वाँलपेपर फोन चा तुझा
जणू गोड गोड मिठाई तू
फ्रेश बर्फी माझीच तू

स्वीट तू दिसते क्युट तू
वाँलपेपर फोन चा तुझा
जणू गोड गोड मिठाई तू
फ्रेश बर्फी माझीच तू

आखो से इशारे मत कर
मे मर हि जाउंगा
इक बार तू हसके हा केहेदे
तुझे दुल्हन बनलुंगा

भास होतोय काय झालय सांग मला
प्यार माझा कळू दे फक्त तुला
बार बार मुझको तू दिख रहा

मेरे सजना वे माहीया वे
अखियो मे तुम रहियो
मेरे सजना मेरे सोनिया वे
इश्क तू मुझसे करीयो

मेरे सजना वे माहीया वे
अखियो मे तुम रहियो
मेरे सजना मेरे सोनिया वे
इश्क तू मुझसे करीयो

खूप काही तुला सांगायच होत
प्रेम माझ तुला कळायचं नाय
विल यु मेरी मी बोलयचं होत
हिम्मत बघ कधी झालीच नाय

पळतंय मन माझे तुझ्यामागे वाऱ्याच्या वेगान
झुरते गहिवरते जीव माझे तुझ्याच ओढीने

थांबू नको बोल ना तू
इश्क जाहीर कर ना ग
बोल कुठे जाऊ दोघे
आनंदात राहू ग

नको Band बाजा नको वरात मला
जिंदगी भर तुझाच फक्त हात दे मला

मेरे सजना वे माहीया वे
अखियो मे बस रहियो
मेरे सजना मेरे सोनिया वे
इश्क तू मुझसे करीयो

मेरे सजना वे माहीया वे
अखियो मे बस रहियो
मेरे सजना मेरे सोनिया वे
इश्क तू मुझसे करीयो

Mere Sajna Ve Lyrics in English

More Song:

Mere Sajna Ve Lyrics

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here