माझ्या भीमाची जयंती | Mazya Bhimachi Jayanti Lyrics – भीम गीत

0
1743
Mazya Bhimachi Jayanti
गाण्याचे शीर्षक:माझ्या भीमाची जयंती
अल्बम:भाग्यविधाता २
गायक:डॉ. वैभवकुमार शिंदे
गीत:डॉ. वैभवकुमार शिंदे
संगीत: डॉ. वैभवकुमार शिंदे
संगीत लेबल:चेतन गरुड प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड

Mazya Bhimachi Jayanti Lyrics in Marathi

करा दीप रोषणाई
साऱ्या आसमंती,
आज दिवाळी ना दसरा,
माझ्या भीमाची जयंती

नेसा कपडा नवा कोरा
आनंदाने तुम्ही फिरा
भिम नामाचा गजर
दाही दिशांनी हो करा
वर्णावे खरे रूप,
सांगा भीमाची महती

करा खाया गोड-धोड
खव्या-तुपाची द्या जोड
पंचपक्वान्ने घालूनी
करा लेकरांचे लाड
भीमसंदेश शिकवा,
करा पिढी ही जाणती

नको दारू नको पुडी
नाही जुगार ना बीडी
व्यसनाला त्यागू सारे
शीलवान होऊ यारे
धम्माचरणाची वाहू,
बोधीसत्वास आरती

Mazya Bhimachi Jayanti Lyrics in English

More Song:

Mazya Bhimachi Jayanti

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here