Home Articles TV Serial माझा होशील ना प्रेम गीत | Maza hoshil Na Lyrics – झी...

माझा होशील ना प्रेम गीत | Maza hoshil Na Lyrics – झी मराठी 2020

0
1443
Majha-Hoshil-Na
गाण्याचे शीर्षक:माझा होशील ना प्रेम गीत
स्टार कास्ट:गौतमी देशपांडे, विराजस कुलकर्णी,
संगीत लेबल:झी मराठी

Maza hoshil Na Lyrics in Marathi

ओसरला भाव जुना
तो अवखळला
मोहरला रंग
अबोली नवासा

मोहरला थेंब
मनी मदभरला
विरघळला आज
उरी ह्या उसासा

तुजविण मी ही अपुरी
तुजविण मी ही आधा
अन अधुरा
तुजविण मी ही अपुरी
तुजविण मी ही आधा
अन अधुरा

गवसला कवडसा
मनी लुकलुकणारा
अधिरसा मधुरसा
सूर भिरभिरणारा

तरसला बरसला
ऋतू किलबिलणारा
बिलगला बघ तुला वारा….

तुजविण मी ही अपुरी
तुजविण मी ही आधा
अन अधुरा

पानांतून चाफा
खुळा डोकावला
अंगणी भेटला रातराणीला

सांजेकडून दर्या
निळा झोकावला
रातिमा लागला
त्या दिवानीला

आता तुझ्यासवे मनातले
मनात राहिना
आता मला सये
जगायचे ना तुझ्याविना

तुजविण मी ही अपुरी
तुजविण मी ही आधा
अन अधुरा

गवसला कवडसा
मनी लुकलुकणारा
अधिरसा मधुरसा
सूर भिरभिरणारा

तरसला बरसला
ऋतू किलबिलणारा
बिलगला बघ तुला वारा….

तुजविण मी ही अपुरी
तुजविण मी ही आधा
अन अधुरा

More Song:

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Notifications    OK No thanks