गाण्याचे शीर्षक: | माझा होशील ना |
गायक: | आर्या आंबेकर |
संगीत लेबल: | झी मराठी |
Maza Hoshil Na Lyrics in Marathi
नको चंद्र तारे फुलांचे पसारे
जिथे मी रुसावे तिथे तू असावे
तुझ्या पावलांनी मी स्वप्नात यावे
नजरेत तुझिया स्वतःला पहावे
जिथे सावली दूर जाते जराशी
तिथे हात तू हाती घेशील ना
मला साथ देशील ना
माझा होशील ना
माझा होशील ना
माझा होशील ना
Maza Hoshil Na Lyrics in English
More Song:
- पाहिले न मी तुला | Pahile Na Me Tula Lyrics – झी मराठी 2021
- कारभारी लयभारी Karbhari Laybhari Lyrics – झी मराठी 2020
- तुझ्यात जीव रंगला – Tujhyat Jeev Rangala Lyrics In Hindi – झी मराठी 2018
- तुला पाहते रे – Tula Pahate Re Lyrics In Hindi – झी मराठी 2018
