मन उनाड – Mann Unad Lyrics – विजय भाटे

0
1501
Mann- Unnad

मन उनाड या गीत चे गायक विजय भाटे हे आहेत. ह्या गीत ला संगीत राहुल काळे, विजय भाटे यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द राहुल काळे, विजय भाटे यांनी लिहिले आहेत. आणि व्हिडिओ पॅलेस यांनी हे गीत सादर केले आहे.

गाण्याचे शीर्षक:मन उनाड
गायक:विजय भाटे
संगीत:आशिष -विजय
गीत:राहुल काळे, विजय भाटे
संगीत लेबल:व्हिडिओ पॅलेस

Mann Unad Lyrics in Marathi

मन शेंटी मेंटल झालंया
तुझ्या साठी गं हे झुरतंया
थोडं नॉटी-नॉटी हे झालंया
तुझ्या साठी गं हे झुरतंया

माग माग तुझ्या दिसभर
खुळ्या गत पळतया
गर गर फिरं डोक्यावर
हे पडलया

मन उनाड झालंया
तुला फील करतया
मन उनाड झालंया
मन उनाड झालंया

फोटू तुझा डोळ्यामधी
आपलोड हाय ना
तू हि मला कधी तरी
रिप्लाय दे ना

लई लई लाईक हे तुला करतया
माग माग तुझ्या दिसभर
खुळ्या गत पळतया
गर गर फिरं डोक्यावर
हे पडलया

मन उनाड झालंया
तुला फील करतया
मन उनाड झालंया
मन उनाड झालंया

फेस तुझा फुलावानी
Swag हाय फाय गं
लुक तुझा पाहून मी
हैरान हाय गं

थोडं थोडं कळतंया थोडं वळतया
माग माग तुझ्या दिसभर
खुळ्या गत पळतया
गर गर फिरं डोक्यावर
हे पडलया

मन उनाड झालंया
तुला फील करतया
मन उनाड झालंया
मन उनाड झालं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here