मनाचा सुटलाय ताबा गो या गीत चे गायक केवल वालंज, सोनाली सोनवणे हे आहेत. ह्या गीत ला संगीत तेजस पडवे यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द किरण घाणेकर यांनी लिहिले आहेत. आणि व्हिडिओ पॅलेस यांनी हे गीत सादर केले आहे.
गाण्याचे शीर्षक: | मनाचा सुटलाय ताबा गो |
गायक: | केवल वालंज, सोनाली सोनवणे |
संगीत: | तेजस पडवे |
गीत: | किरण घाणेकर |
संगीत लेबल: | व्हिडिओ पॅलेस |
Manacha Sutlay Taba Go Lyrics in Marathi
हया हो हया हो..
मनाचा सुटलाय ताबा गो
जंगाट झायलाय सारा यो
लत लागलीय आता पिरमाची
नाय पर्वा कुणाचे बापाची
तुझा पिरतीचा सुटलाय वारा गो
झायला बेधुंद जग हा सारा यो
नको पर्वा करू या जगाची
मौजा करूया जीवनाची
मनाचा सुटलाय ताबा गो
जंगाट झायलाय सारा यो
लत लागलीय आता पिरमाची
नाय पर्वा कुणाचे बापाची
हया हो हया हो….
ही नजर घुसली काळजात
जणू पावसात ऊन अन सावली
हया हो हया हो…
ही नजर घुसली काळजात
जणू पावसात ऊन अन सावली
मना करमेन आता दिनरात
ही मासोळी जाळ्यांन फसली
आपल्या लग्नाची करूया तयारी
सारा मांडव सजवेन माझे दारी
लत लागलीय आता पिरमाची
नाय पर्वा कुणाचे बापाची
मनाचा सुटलाय ताबा यो
जंगाट झायलाय सारा यो
लत लागलीय आता पिरमाची
नाय पर्वा कुणाचे बापाची
हया हो हया हो….
ही दर्याची दौलत लुटेन
बनविन तुला मी राणी
दावीण तुला माझे बोटीन
सात समीनदराच पाणी
लय भरोसा हाय मला कारभारी
नव्या जीवणाची करूया तयारी
लत लागलीय आता पिरमाची
नाय पर्वा कुणाचे बापाची
मनाचा सुटलाय ताबा गो
जंगाट झायलाय सारा यो
लत लागलीय आता पिरमाची
नाय पर्वा कुणाचे बापाची
हया हो हया हो….