माझ्यावं मरशील का | Majhyavar Marshil Ka Lyrics – Prashant Nakti

0
2202
Majhyavar-Marshil-Ka
Song Title:Majhyavar Marshil Ka Lyrics
Singer:Rishabh Sathe & Sonali Sonawane
Starring:AJ & Zoya
Lyrics:Prashant Nakti
Music Label:Prashant Nakti Official

Majhyavar Marshil Ka Lyrics in Marathi

डोल्यांचा काजल तुझ्या मना Romeo करतय गो..
Simple शी Smile तुझी मना दिवाना करतय गो..
थांब जानु ऐकुन घे ना Feelings या काळजात हाय
कसं मी सांगु किती मी सांगु, मना काय समजत नाय..
मना काय समजत नाय..
सांग सांग रानी तु माझ्यावं मरशील का
या पागल आशिकवं जीव लावशील का

सजनी तुझा मीच होनार सैय्या
नखरा तु करतस कनाला
बुडवु नको माझे दिलाची नैय्या
घोर तु लावतस जीवाला

दिलाची घंटी तु वाजवलीस रानी
I love u आता तरी बोलशील काय
तुझ्या नजरेनं झालं कालजाचं पानी
Flying Kiss आता तरी देशील काय..

सांग सांग रानी तु माझ्यावं मरशील काय
या पागल आशिकवं जीव लावशील काय
ईश्क हा झाला मना शोना तुझ्याशी
माझा दिल तुझ्याकडं हाय
माझी ही जिंदगानी तुझे नावाशी
राजा बघ चालनार हाय

तुला मी राजा जपनार हाय
नजर कोनाची लागुन देनार नाय
कोनाचा नाय तु माझाच हाय रं
औंदाला Marrige करशील काय
सांग सांग शोना तु माझ्यावं मरशील काय
या पागल पोरीवं जीव लावशील काय

Majhyavar Marshil Ka Lyrics in English

Majhyavar Marshil Ka Lyrics

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here