माझ्या गोविंदा रे गोपाळा | Majhya Govinda Re Lyrics – Nick Shinde & Kuki 2021

0
3435
Majhya-Govinda-Re
गाण्याचे शीर्षक:माझ्या गोविंदा रे गोपाळा
गायक:केवल वालंज, सोनाली सोनावणे
गीत:प्रशांत नकटी, सचिन तायडे
संगीत:संकेत गुरव, हृषी
संगीत लेबल:साई स्वर म्युझिक

Majhya Govinda Re Lyrics in Marathi

हे मटकी सजली
पोर हि जमली
आपलीच गावात चर्चा रंगली

हे मटकी सजली
पोर हि जमली
आपलीच गावात चर्चा रंगली

झाला माहोल कहर
आल्या गोपिका नजर
झाला माहोल कहर
आल्या गोपिका नजर

सारी पोर हि झालीया गोळा
हे माझ्या गोविंदा रे गोपाळा
हे माझ्या गोविंदा रे गोपाळा
हे माझ्या गोविंदा रे गोपाळा
हे माझ्या गोविंदा रे गोपाळा

गोऱ्या गोऱ्या रंगाची नार मी तुझी र
जाऊ नको दूर लावून जीवाला तू घोर
तूच माझी फिलिंग हाय
जान तूच माझी
लगीन तू माझ्याशी करशील का बोल
किसना तू माझा अन मीच तुझी राधा र
गोपिकांचा नाद दे ना सोडूनी आता
आहेस तू नटखट पण दिसतो साधा भोला र
समजून घे ना माझी तू व्यथा
माझी तू व्यथा

हे माझ्या गोविंदा रे गोपाळा
हे माझ्या गोविंदा रे गोपाळा
हे माझ्या गोविंदा रे गोपाळा
हे माझ्या गोविंदा रे गोपाळा

हे इस तरफ है चर्चा अपनी
उस तरफ बोलबाळा
इस तरफ है चर्चा अपनी
उस तरफ बोलबाळा

नादी लावून गोपिकांना
आपला बालकृष्ण आला
नादी लावून गोपिकांना
आपला बालकृष्ण आला

दहा थरांची सलामी देणार
यंदा फर्स्ट प्राईज आपणच घेणार
दहा थरांची सलामी देणार
यंदा फर्स्ट प्राईज आपणच घेणार

हे हंडी फोडणार आपण
लावून थरावर थर
हंडी फोडणार आपण
लावून थरावर थर
सारे गाजवू आजचा सोहळा

हे माझ्या गोविंदा रे गोपाळा
हे माझ्या गोविंदा रे गोपाळा
हे माझ्या गोविंदा रे गोपाळा
हे माझ्या गोविंदा रे गोपाळा

हे माझ्या गोविंदा रे गोपाळा
हे माझ्या गोविंदा रे गोपाळा
हे माझ्या गोविंदा रे गोपाळा
हे माझ्या गोविंदा रे गोपाळा

Majhya Govinda Re Lyrics in English

More Song:

Majhya Govinda Re

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here