माझी माही | Majhi Mahi Lyrics – प्रशांत नकती2021

0
565
गाण्याचे शीर्षक:माझी माही
गायक:अनुराग गोडबोले आणि श्रुती बुजरबारुआ
संगीत: प्रशांत नक्ती
गीत:प्रशांत नक्ती
संगीत लेबल:तरपा संगीत

Majhi Mahi Lyrics in Marathi

तुझ्या येण्याची चाहूल
का छळते मला सजनी
मी वेडा होईन ग
रोज येतात आठवणी

तुझ्या येण्याची चाहूल
का छळते मला सजनी
मी वेडा होईन ग
रोज येतात आठवणी

ओठावर येते नाव तुझे
माझ्या मनामध्ये भाव तुझे
मला कळले नाही डाव तुझे
माही माझी सोडून का गेली
याद सारी जळूनी का गेली
रे माही माझा जीव का जाई
का माही मला दिलीस तन्हाई

रब्बा मेरी भूल मोल तू
बस यही रेहेम तू करदे
यार मेरा रूठ ना जाये
बस यही कर्म तू करदे

रब्बा मैने माना था जिसको
उसको तू ये बता दे
जिसको रुलाया मैने
उसको तू मौला हसा दे
उसको तू मौला हसा दे
उसको तू मौला हसा दे

रब्बा मेरे प्यार खो गया
सच्चा दिलदार खो गया
रब्बा मेरे दिल ने रो दिया
रब्बा मेरा प्यार खो गया

चुकी झाली माफ तू करना
झाले गेले सारे विसर ना
तुझ्याविन कोण मला
समजेल रे

हाथ माझा हातात घे ना
हळुवार मिठीत ये ना
माझ्या दिलदार सजना
परतुनी ये

ओठावर येते नाव तुझे
माझ्या मनामध्ये भाव तुझे
पण विसरू कसे मी घाव तुझे
माही माही सोडून का गेली

More Song:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here