माझी होशील का? | Majhi Hoshil Ka Lyrics – दोन कटिंग 2020

0
1478
Majhi Hoshil Ka
गाण्याचे शीर्षक:माझी होशील का?
वेब मालिका:दोन कटिंग
गायक:अनुराग गोडबोले
गीत:साधना काकतकर
संगीत लेबल:फीलमबाज फिल्म कंपनी

Majhi Hoshil Ka Lyrics in Marathi

तू स्वप्नापरी
अवचित येना
सुख वाऱ्यावरी
उधळीत येना

तू स्वप्नापरी
अवचित येना
सुख वाऱ्यावरी
उधळीत येना

असे गंधाळणे
माझे तुझ्यासारखे
मन माझे जरी
आता तुझे वाटते

तू सांग आता सखे
तू सांग आता सखे
माझी होशील का?
माझी होशील का?
माझी होशील का?
माझी होशील का?

विरघळूनी जावे अंतर
अन फुलून यावी कातर
हि वेळ सरावी
ना कधी
तू कवेत घेण्यानंतर

विरघळूनी जावे अंतर
अन फुलून यावी कातर
हि वेळ सरावी
ना कधी
तू कवेत घेण्यानंतर

हो ….
तू रेत मखमली
निसटू नको थांब ना
का भास सारखा
सामोरी येना जरा

तू सांग आता सखे
तू सांग आता सखे
माझी होशील का?
माझी होशील का?
माझी होशील का?
माझी होशील का?

Majhi Hoshil Ka Lyrics in English

More Song:

Majhi Hoshil Ka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here