माझा बाप्पा Majha Bappa Lyrics – Deeya Wadkar

0
2748
Maza-Bappa
गाण्याचे शीर्षक:माझा बाप्पा
गायक:दीया वाडकर
गीत:प्रवीण कोळी – योगिता कोळी
संगीत लेबल:Koliwood Production

Majha Bappa Lyrics in Marathi

सोनं पावलांनी आले बाप्पा
शेंदूर मस्तकी लावून टीला
सोन पावलांनी आले बाप्पा
शेंदूर मस्तकी लावून टीला

माझा बाप्पा किती गोड दिसतो
माझा मोरया किती गोड दिसतो
माझा बाप्पा किती गोड दिसतो
माझा मोरया किती गोड दिसतो

सुंदर निरागस रूप हे तुझे
भक्तीत तल्लीन झाले मन माझे
सुंदर निरागस रूप हे तुझे
भक्तीत तल्लीन झाले मन माझे

तू विश्वाचा पालनहारी
किमया तुझी देवा आहे न्यारी
तू विश्वाचा पालनहारी
किमया तुझी देवा आहे न्यारी

माझा बाप्पा किती गोड दिसतो
माझा मोरया किती गोड दिसतो
माझा बाप्पा किती गोड दिसतो
माझा मोरया किती गोड दिसतो

माझा मोरया रं
तू विश्वाचा पालनहारी
किमया तुझी देवा आहे न्यारी
तू विश्वाचा पालनहारी
किमया तुझी देवा आहे न्यारी

सोनं पावलांनी आले बाप्पा
शेंदूर मस्तकी लावून टीला
सोन पावलांनी आले बाप्पा
शेंदूर मस्तकी लावून टीला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here