माफी | Maffi Lyrics – प्रीत बांद्रे 2021

0
1822
Maffi
गाण्याचे शीर्षक:माफी
गायक:प्रीत बांद्रे
गीत:प्रीत बांद्रे
संगीत लेबल:प्रीत बांद्रे

Maffi Lyrics in Marathi

माफी माफी
माफी माफी

मी सिंगल
मी सिंगल

हे
सिली
फाईंड गर्लफ्रेंड
फॉर मी
सॉरी

तुझा इक
इशारा
मला काफी हाय

तुझी हर गलती
अगं
माफी हाय

तुझा इक
इशारा
मला काफी हाय

तुझी हर गलती
अगं
माफी हाय

तुझे सोबत
सजलेले स्वप्नांचे
घर

रंगलेल्या आठवणी
सुख भर
क्षण

साथ तुझी
कधी सोडणार
नाय
तुझी हर गलती
अगं
माफी हाय

तुझा इक
इशारा
मला काफी हाय

तुझी हर गलती
अगं
माफी हाय

माझी सून गो
सखी
माझी प्यारी
सखी

सफर स्वर्गान
तुला मी नेईन ग

इश्क तुझ्याशी
साथ जन्माची
प्रोमीस सुखान
सुखान ठेवीन

माझी सून गो
सखी
माझी प्यारी
सखी

सफर स्वर्गान
तुला मी नेईन ग

इश्क तुझ्याशी
साथ जन्माची
प्रोमीस सुखान
सुखान ठेवीन

नखरेली
स्वीट
शरमेली

तू कवरी
क्युट

मला सोडून
जाऊ नको

आय प्रोमीस यु
माझ्या शिवाय आता तुझी जागा
कोणीच घेऊ शकत नाही

तुझा इक
इशारा
मला काफी हाय

तुझी हर गलती
अगं
माफी हाय

तुझा इक
इशारा
मला काफी हाय

तुझी हर गलती
अगं
माफी हाय

तुझे सोबत
सजलेले स्वपनांचे
घर

रंगलेल्या आठवणी
सुख भर
क्षण

साथ तुझी
कधी सोडणार
नाय

तुझी हर गलती
अगं
माफी हाय

तुझा इक
इशारा
मला काफी हाय

तुझी हर गलती
अगं
माफी हाय

Maffi Lyrics in English

More Song:

Maffi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here