मध पिरतीच | Madh Pirtich Lyrics – ऋषभ साठे, सोनाली सोनवणे 2021

0
1303
Madh Pirtich
गाण्याचे शीर्षक:मध पिरतीच
गायक:ऋषभ साठे, सोनाली सोनवणे
गीत:स्वप्निल पाटिल
अभिनीत:रोहित शिंदे, साक्षी विधाते
संगीत लेबल:ड्राई डे डिजिटल

Madh Pirtich Lyrics in Marathi

रात चांदण
हात गोंदन
तुझ्या नावाला नाव जोडतो
भान सुटण बांध फुटण

काळीज काळजाला जस भीडल
सार कस नव जस
जग अस वाटतय

कधीतरी कधीमनी
शहार जस दाटतय

मध पिरतीच भान कस चाखतय
मध पिरतीच भान कस चाखतय
मध पिरतीच भान कस चाखतय
मध पिरतीच भान कस चाखतय

मनी जपून तुला ठेऊन
देवापरी मी तुला पुजल
हो मनी जपून तुला ठेऊन
देवापरी मी तुला पुजल

हे
ढग दाटून आल
आल भरून
सांज रातीच जस झाल मिलन

ढग दाटून आल
आल भरून
सांज रातीच जस झाल मिलन

सोना माझा
माझा तुझा
झाल जस
वाटतय

कधीतरी कधीमनी
शहार जस दाटतय

मध पिरतीच भान कस चाखतय
मध पिरतीच भान कस चाखतय
मध पिरतीच भान कस चाखतय
मध पिरतीच भान कस चाखतय

Madh Pirtich Lyrics in English

More Song:

Madh Pirtich Lyrics

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here