लव्ह यु ना यार Love You Na Yaar Lyrics – संजू राठोड 2021

0
157
Love You Na Yaar
गाण्याचे शीर्षक:लव्ह यु ना यार
गायक:संजू राठोड आणि सोनाली सोनवणे
गीत:संजू राठोड
संगीत लेबल:व्हिडिओ पॅलेस

Love You Na Yaar Lyrics in Marathi

तुझं हसणं
तुझं रुसणं
तुझं लाजणं
मला छळतंय गं राणी

जशी हूर तू
जणू नूर तू
मशहूर तू
माझ्या स्वप्नाची राणी

माझं सारं काही तू
तुला कसा विसरू
अग थोडा तरी कर ना विचार

आय लव्ह यु
लव्ह यु लव्ह यु लव्ह यु
लव्ह यु ना यार
खुदसे भी ज्यादा तुला करतो मी प्यार

आय लव्ह यु
लव्ह यु लव्ह यु लव्ह यु
लव्ह यु ना यार
हद से भी ज्यादा तुला करतो मी प्यार

चिल करतो ग गोरा गोरा रंग तुझा
किल करतो ग रूप दबंग तुझा
i swear दिसते bomb जशी सोनपरी
Don’t worry babe
i am only one तुझा

Dimple baby cute किती दिसतो तू
हसताना मस्ताना मौसम हा असतो का?
दिसतो तुला पण मी स्वप्नात राणी
तुला पण या प्रेमाचा विंचू हा डसतो का ?

तू माझी शिझुका
मी तुझा नोबिता
तू माझी क्रश
जशी जेठाची बबिता

ब्युटी स्पॉट तुझा killing ऑन the स्पॉट
मला सांग ना ग येडु
माझी बायको तू होशील का ?
नको ना यार नको बसू रुसून
तूच आई बाबांची होणारी सून
खुश ठेऊ त्यांना दोघ मिळून
चल करू ना future प्लॅन

आय लव्ह यु
लव्ह यु लव्ह यु लव्ह यु
लव्ह यु ना यार
खुदसे भी ज्यादा तुला करतो मी प्यार

आय लव्ह यु
लव्ह यु लव्ह यु लव्ह यु
लव्ह यु ना यार
हद से भी ज्यादा तुला करतो मी प्यार

हे ड्रीम गर्ल माझ्याशी खूप खूप प्रेम कर
होऊनि बायको तू change surname कर
आपली जोडी तर लाखात एक
लाजू नको मेरी आंखो मे देख

सांगून दे ना की तू माझ्यावर मरते
नाही नाही सांगून true love तू करतेस
फोटो ला माझ्या तू करतेस ना किस
खर सांग बेबी मला करतेस ना मिस

Don’t worry मला सारं काही कळतंय
Lockdown मुळे बेबी जीव तुझं जळतोय
तुला माझ्यासोबत मस्ती करायची आहे ना
i know बेबी मला कळतंय

कधी कधी येत मला खूप तुझं tension
नेहमीच तुला माझं पाहिजे attention
तुझ्या साठी पोस्ट करतो इंस्टा ला स्टेटस
तू बघत पण नाही तुला करतो मी mention
टेन्शन नको करू i am alright
तुझ्यासोबत कायमचा कर मला quarantine
Whole life full tight तुझ्या नशेमध्ये
Lockdown आहे बेबी कसं देऊ लव्ह bite

अरे जा रे मी तुझ्याशी बोलणार नाही
किती प्रेम माझं हे तुला कधी कळणार नाही
माझा पिल्लू शोना सॉरी ना यार
सारी चूक माझी माफ कर ना
रुसू नको यार

More Song:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here